Advertisements
Advertisements
प्रश्न
तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.
टिप्पणी लिखिए
उत्तर
तृतीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम करतात. तसेच द्वितीयक व्यवसायाला पूरक असे कुशल मनुष्यबळ तयार करणे; एकत्रित राहणाऱ्या मानवी समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गरजा भागवणे हेदेखील तृतीयक व्यवसाय करतात. म्हणूनच वाहतूक, दळणवळण, व्यापार, संदेशवहन अशा अनेक सामाजिक सेवांमध्ये तृतीयक व्यवसायांचा विस्तार आढळतो. थोडक्यात प्रत्येक व्यवसायाचा विस्तार प्रामुख्याने सेवाक्षेत्राशी संबंधित आहे.
shaalaa.com
तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
साखळी पूर्ण करा.
'अ' | 'आ' | 'इ' |
माथेरान | चहा | संदेशवहन |
भौगोलिक स्थान निश्चिती | अटलांटिक | तृतीयक व्यवसाय |
श्रीलंका | महासागर | निर्यात |
पनामा कालवा | कृत्रिम उपग्रह | पॅसिफिक महासागर |
फरक स्पष्ट करा.
द्वितीयक व तृतीयक व्यवसाय