मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.

टीपा लिहा

उत्तर

तृतीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम करतात. तसेच द्वितीयक व्यवसायाला पूरक असे कुशल मनुष्यबळ तयार करणे; एकत्रित राहणाऱ्या मानवी समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गरजा भागवणे हेदेखील तृतीयक व्यवसाय करतात. म्हणूनच वाहतूक, दळणवळण, व्यापार, संदेशवहन अशा अनेक सामाजिक सेवांमध्ये तृतीयक व्यवसायांचा विस्तार आढळतो. थोडक्यात प्रत्येक व्यवसायाचा विस्तार प्रामुख्याने सेवाक्षेत्राशी संबंधित आहे.

shaalaa.com
तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ६४]

APPEARS IN

बालभारती Geography (Social Science) [Marathi] 12 Standard HSC
पाठ 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ३. १) | पृष्ठ ६४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×