Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
एकसमान गती आणि नैकसमान गती
अंतर स्पष्ट करें
उत्तर
एकसमान गती | नैकसमान गती | |
i. | जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल, तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. | जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल, तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात. |
ii. | एकसमान गतीसाठी अंतर-काल आलेख हा एका सरळ रेषेत असतो. | नैकसमान गतीसाठी अंतर-काल आलेख हा वक्र रेषेत असतो. |
iii. | उदा. सैनिकांची कवायत. | उदा. गर्दीच्या रस्त्यावरील वाहनांची गती. |
shaalaa.com
एकसमान व नैकसमान गती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?