Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
अंतर आणि विस्थापन
अंतर स्पष्ट करें
उत्तर
अंतर | विस्थापन | |
i. | अंतर म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण होय. | गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वांत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. |
ii. | मार्गक्रमण केलेले अंतर हे सकारात्मक आहे. |
विस्थापन धनात्मक, ऋणात्मक किंवा शून्य असते. |
iii. | अंतराला फक्त परिमाण आहे. | विस्थापनामध्ये परिमाण आणि दिशा दोन्ही असतात. |
iv. | अंतर हे नेहमी विस्थापनाइतकेच समान किंवा त्यापेक्षा जास्त असते. | विस्थापन हे नेहमीच कापलेल्या अंतराइतके किंवा त्यापेक्षा कमीच असते. |
shaalaa.com
विस्थापन आणि अंतर
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?