हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. स्तंभ-1, ऋण त्वरण, धन त्वरण, शून्य त्वरण, स्तंभ-2, वस्तूचा वेग स्थिर असतो. वस्तूचा वेग कमी होतो. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा.

अ.नं. स्तंभ-1 स्तंभ-2 स्तंभ-3
1 ऋण त्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो. एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते.
2 धन त्वरण वस्तूचा वेग कमी होतो. एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.
3 शून्य त्वरण वस्तूचा वेग वाढतो. एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.
जोड़ियाँ मिलाइएँ

उत्तर

अ.नं. स्तंभ-1 स्तंभ-2 स्तंभ-3
1 ऋण त्वरण वस्तूचा वेग कमी होतो. एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते.
2 धन त्वरण वस्तूचा वेग वाढतो. एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते.
3 शून्य त्वरण वस्तूचा वेग स्थिर असतो. एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे.
shaalaa.com
त्वरणाचे प्रकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गतीचे नियम - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1 गतीचे नियम
स्वाध्याय | Q 1. | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×