Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
अवत्वरण म्हणजे ______ त्वरण होय.
रिक्त स्थान भरें
उत्तर
अवत्वरण म्हणजे ऋण त्वरण होय.
स्पष्टीकरण:
जेव्हा ठरावीक कालावधीत वस्तूचा वेग कमी होतो, तेव्हा ऋण त्वरण होते, असे म्हणतात. वस्तूचा अंतिम वेग सुरुवातीच्या वेगापेक्षा कमी असतो. i.e., v < u, सूत्रानुसार,
त्वरण, a = `("v" - "u")/"t"` ऋण होते.
shaalaa.com
त्वरणाचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील सारणीतील पहिल्या स्तंभाशी दुसरा व तिसरा स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा.
अ.नं. | स्तंभ-1 | स्तंभ-2 | स्तंभ-3 |
1 | ऋण त्वरण | वस्तूचा वेग स्थिर असतो. | एक कार सुरूवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी/तास वेग 10 सेकंदात गाठते. |
2 | धन त्वरण | वस्तूचा वेग कमी होतो. | एक वाहन 25 मी/सेकंद या वेगाने गतिमान आहे. |
3 | शून्य त्वरण | वस्तूचा वेग वाढतो. | एक वाहन 10 मी/सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंदात थांबते. |