Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा ______ प्रत्येक बिंदूपाशी बदलतो.
रिक्त स्थान भरें
उत्तर
जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जाते तेव्हा तिचा वेग प्रत्येक बिंदूपाशी बदलतो.
स्पष्टीकरण:
जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार गतीने फिरते, तेव्हा त्याच्या गतीची दिशा प्रत्येक बिंदूवर बदलते. वेग ही सदिश राशी आहे, ती गतीच्या दिशेवर अवलंबून आहे, त्यामुळे गतीची दिशा बदलल्यावर वेग बदलतो.
shaalaa.com
एकसमान वर्तुळाकार गती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?