Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
टक्कर होताना ______ नेहमी अक्षय्य राहतो.
रिक्त स्थान भरें
उत्तर
टक्कर होताना संवेग नेहमी अक्षय्य राहतो.
स्पष्टीकरण:
संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार, एकमेकांना आदळलेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. जेव्हा एखाद्या वस्तूचा संवेग कमी होतो, तेव्हा दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढतो. याचा परिणाम म्हणून वस्तु एकमेकांना आदळल्या तरी संवेग स्थिर राहतो.
shaalaa.com
न्यूटनचे गतीविषयक नियम - न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?