Advertisements
Advertisements
प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधान पूर्ण करा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या ______ नियमावर आधारित आहे.
रिक्त स्थान भरें
उत्तर
अग्नीबाणाचे कार्य न्यूटनच्या तिसऱ्या नियमावर आधारित आहे.
स्पष्टीकरण:
अग्निबाण गतीने चालविण्यात न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचा महत्वपूर्ण भूमिका आहे. जेव्हा अग्निबाणामधील इंधनास उष्णता दिली जाते, तेव्हा रासायनिक अभिक्रिया होऊन त्याचे ज्वलन होते. मुक्त झालेले वायू अग्निबाणाच्या जमिनीकडील शेपटाच्या लहान भोकातून बाहेर पडतात. त्यांच्याकडून अग्निबाणावर समान व विरुद्ध प्रतिक्रिया बल प्रयुक्त होते. या प्रतिक्रिया बलामुळे अग्निबाण पुढील दिशेस वेगाने जातो.
shaalaa.com
न्यूटनचे गतीविषयक नियम - न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?