हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत.

टिप्पणी लिखिए

उत्तर

क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत:

  1. ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते.
  2. क्रिया बल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात.
  3. क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत.
shaalaa.com
न्यूटनचे गतीविषयक नियम - न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गतीचे नियम - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1 गतीचे नियम
स्वाध्याय | Q 5. आ. | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×