Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांचे परिमाण समान व दिशा विरुद्ध असल्या तरी ते एकमेकांना निष्प्रभ करत नाहीत.
Short Note
Solution
क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत:
- ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात. बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते.
- क्रिया बल व प्रतिक्रिया बल एकाच वेळी कार्यरत असतात.
- क्रिया व प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात. ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत.
shaalaa.com
न्यूटनचे गतीविषयक नियम - न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम
Is there an error in this question or solution?