Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
मक्तेदारी व मक्तेदारीयुक्त स्पर्धा
अंतर स्पष्ट करें
उत्तर
मक्तेदारी | मक्तेदारीयुक्त स्पर्धा | |
१. | मक्तेदारी बाजारात वस्तूचा पुरवठा एकाच विक्रेत्याच्या किंवा उत्पादकाच्या (म्हणजेच मक्तेदाराच्या) नियंत्रणाखाली असतो. | मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे बाजाराचे असे स्वरूप आहे जेथे अनेक विक्रेत्यांमध्ये सारख्याच; परंतु पूर्ण पर्याय नसणार्या वस्तूंच्या विक्रीची स्पर्धा असते. |
२. | येथे फक्त एकच विक्रेता असतो. | येथे अनेक विक्रेते असतात; मात्र पूर्ण स्पर्धेच्या तुलनेत त्यांची संख्या कमी असते. |
३. | वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. | एकमेकांपेक्षा भिन्न; मात्र जवळचे पर्याय असणाऱ्या वस्तू असतात. |
४. | प्रवेश व निर्गमनावर बंधने असतात. | प्रवेशावर बंधने नसतात. |
shaalaa.com
मक्तेदारी स्पर्धा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विधान (अ): मक्तेदार हा किंमत कर्ता असतो.
तर्क विधान (ब): मक्तेदार हा स्वत:च्या मालाची किंमत निश्चित करतो. त्यामुळे, त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते.
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
विसंगत शब्द ओळखा:
कायदेशीर मक्तेदारी:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.