Advertisements
Advertisements
प्रश्न
विधान (अ): मक्तेदार हा किंमत कर्ता असतो.
तर्क विधान (ब): मक्तेदार हा स्वत:च्या मालाची किंमत निश्चित करतो. त्यामुळे, त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते.
विकल्प
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
उत्तर
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फरक स्पष्ट करा.
मक्तेदारी व मक्तेदारीयुक्त स्पर्धा
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आकारणे.
विसंगत शब्द ओळखा:
कायदेशीर मक्तेदारी:
खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:
किमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे.