Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्याचा संकोच
अंतर स्पष्ट करें
उत्तर
पुरवठ्याचा विस्तार | पुरवठ्याचा संकोच | |
१. | इतर घटक स्थिर असताना वस्तूच्या किमतीतील वाढीमुळे पुरवठ्यात वाढ होते, याला पुरवठ्याचा विस्तार असे म्हणतात. | इतर घटक स्थिर असताना वस्तूची किंमत कमी झाल्याने वस्तूचा पुरवठा कमी होतो, तेव्हा त्याला पुरवठ्यातील संकोच असे म्हणतात. |
२. | पुरवठ्याचा विस्तार केवळ वस्तूच्या किमतीत वाढ झाल्याने होतो. पुरवठ्यावर परिणाम करणारे इतर सर्व घटक स्थिर असतात. | पुरवठ्याचा संकोच केवळ वस्तूच्या किमतीत घट झाल्याने होतो. पुरवठ्यावर परिणाम करणारे इतर सर्व घटक स्थिर असतात. |
३. | पुरवठा वक्रावर वरच्या दिशेने होणारी पुरवठ्याची हालचाल पुरवठ्याचा विस्तार दर्शवते. | पुरवठा वक्रावर खालच्या दिशेने होणारी पुरवठ्याची हालाचाल पुरवठ्याचा संकोच दर्शवते. |
४. |
|
![]() |
shaalaa.com
पुरवठ्यातील विचलन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?