Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
पुरवठ्यातील वृद्धी व पुरवठ्यातील ऱ्हास
अंतर स्पष्ट करें
उत्तर
पुरवठ्यातील वृद्धी | पुरवठ्यातील ऱ्हास | |
१. | किंमत स्थिर असताना जेव्हा पुरवठा वाढतो, तेव्हा त्याला पुरवठ्यातील वृद्धी म्हणतात. | किंमत स्थिर असताना जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्याला पुरवठ्यातील र्हास म्हणतात. |
२. | इतर घटकांतील अनुकूल बदलांमुळे पुरवठ्यातील वृद्धी होते. वस्तूची किंमत स्थिर असते. | किंमत स्थिर असताना इतर घटकांत प्रतिकूल बदल झाल्यामुळे पुरवठ्याचा र्हास होतो. |
३. | पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे स्थानांतरित करून पुरवठ्यातील वृद्धी दर्शवली जाते. | पुरवठा वक्र उजवीकडून डावीकडे स्थानांतरित करून पुरवठ्याचा ऱ्हास दर्शवला जातो. |
४. | ![]() |
![]() |
shaalaa.com
पुरवठ्यातील बदल
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?