Advertisements
Advertisements
प्रश्न
'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात ______.
विकल्प
बिषुववृत्ताकडे वाहतात.
४०° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात.
४०° उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात ४०° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?