Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा.
नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
नैऋत्य मोसमी वारे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?