Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
बीम्सटेकचे सदस्य
विकल्प
भारत
भूतान
नेपाळ
अमेरिका
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
अमेरिका
स्पष्टीकरण:
बीम्सटेक (BIMSTEC) म्हणजे Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation ही बहुपक्षीय प्रादेशिक संघटना आहे. तिचे सदस्य देश आहेत: भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?