English

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. बीम्सटेकचे सदस्य - भारत, भूतान, नेपाळ, अमेरिका - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.

बीम्सटेकचे सदस्य

Options

  • भारत

  • भूतान

  • नेपाळ

  • अमेरिका

MCQ
One Word/Term Answer

Solution

अमेरिका

स्पष्टीकरण:

बीम्सटेक (BIMSTEC) म्हणजे Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation ही बहुपक्षीय प्रादेशिक संघटना आहे. तिचे सदस्य देश आहेत: भारत, भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×