हिंदी

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.

विकल्प

  • लिहिणे

  • आम्ही

  • गाणे

  • वाचणे

MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

आम्ही

स्पष्टीकरण:

कारण आम्ही हे सर्वनाम आहे, तर इतर सर्व शब्द क्रियापदे आहेत.

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: श्यामचे बंधुप्रेम - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (आ). (४) | पृष्ठ ५
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (आ) (४) | पृष्ठ २७
बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 श्यामचे बंधुप्रेम
खेळूया शब्दांशी | Q (आ) (४) | पृष्ठ २७

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काळजात क्रंदन होणे.


खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
काजवे चमकणे-


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

आमरण- 


खालील शब्दाचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

रौद्र रूप


‘जोडशब्द’ लिहा.

इकडून- 


‘जोडशब्द’ लिहा.

अंथरूण- 


खालील वाक्यात योग्य पर्याय निवडून सर्वनाम घाला.

हसिना खेळाडू आहे. ______ रोज पटांगणावर खेळते.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

______ गावाला जा.


खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.

मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले.


खालील चित्राला दोन-दोन विशेषणे लावा.


खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.

शब्द लिंग वचन
उदा., घर नपुंसकलिंगी घरे
भिंत स्त्रीलिंगी भिंती
चेहरा पुल्लिंगी चेहरे
निवारा    
आई    
डोंगर    
हवा    
आजोबा    

खालील शब्दात लपलेले शब्द लिहा.

उदा., मोरपिसारा - मोर, पिसारा, पिसा, सार, सारा.

ऊनसावली -


खालील शब्दाचे लिंग बदला.

नाग - 


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - घर.


खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.


असे तीन अक्षरी शब्द शोधा, ज्यांच्या मधले अक्षर 'रं' आहे. त्यांची यादी करा.

उदा., करंजी, चौरंग, कारंजे, ......


पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

रेखणे


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

दुश्चिन्ह ×


खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.

‘‘जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे’’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×