Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विकल्प
बेरिलिअम
मॅग्नेशिअम
कार्बन
ऑक्सिजन
उत्तर
मॅग्नेशिअम
स्पष्टीकरण-
मॅग्नेशिअमचे स्थान आधुनिक आवर्तसारणीच्या आवर्त 3 मध्ये आहे, तर इतर मूलद्रव्ये आवर्त 2 मधील आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.
आधुनिक आवर्तसारणीत गण व आवर्त यांची संख्या अनुक्रमे _____ व _____ अशी आहे.
डी-खंडातील मूलद्रव्यांना ______ मूलद्रव्ये म्हणतात.
गण १ व २ : एस खंड : : गण १३ व १८ : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली आहे?
आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
- या मूलद्रव्याचा गण कोणता?
- हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?