हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. कार्बन, कॅल्शिअम, ऑक्सिजन, निऑन. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • कार्बन

  • कॅल्शिअम

  • ऑक्सिजन

  • निऑन

MCQ

उत्तर

कॅल्शिअम

स्पष्टीकरण-

कॅल्शिअम हे s-खंडातील मूलद्रव्य आहे, तर इतर सर्व p-खंडातील मूलद्रव्ये आहेत.

shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 8

संबंधित प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

आधुनिक आवर्तसारणीची रचना


शास्त्रीय कारणे लिहा.

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.


डी-खंडातील मूलद्रव्यांना ______ मूलद्रव्ये म्हणतात.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली आहे?


पी - खंड हा गण 1 व 2 यांचा बनलेला आहे.


आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.


Na व Mg मूलद्रव्यांच्या K व L या दोन कवचात इलेक्ट्रॉन असतात.


व्याख्या लिहा.

आवर्त


एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा:

  1. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
  2. या मूलद्रव्याचा गण कोणता?
  3. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×