Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विकल्प
फ्ल्युओरीन
बोरॉन
ब्रेमीन
क्लोरिन
उत्तर
बोरॉन
स्पष्टीकरण-
बोरॉन हे आधुनिक आवर्तसारणीच्या गण 13 मधील मूलद्रव्य आहे, तर इतर सर्व गण 17 मधील मूलद्रव्ये आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम ____ पर्यंत लागू होतो.
सारखे गुणधर्म असलेली X व Y ही मूलद्रव्ये न्यूलँडस्चा अष्टक नियम पाळतात. या मूलद्रव्यांदरम्यान कमीत कमी व जास्तीत जास्त ______ मूलद्रव्ये असू शकतात.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
A व B ही मूलद्रव्ये न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम पाळतात, तर A व B या मूलद्रव्यांच्या दरम्यान किती मूलद्रव्ये असली पाहिजेत?
न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होतो?
न्यूलँड्सच्या अष्टक नियमानुसार फ्ल्युओरिनचे क्लोरिनशी साधर्म्य आहे, कारण क्लोरिन हे फ्ल्युओरिनपासून ___________.
पहिल्या व आठव्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामधील सारखेपणाला अष्टक नियम म्हणतात.