Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विकल्प
डोबेरायनर
न्युलँड्स
मेंडेलिव्ह
मोजले
MCQ
उत्तर
मोजले
स्पष्टीकरण-
मोजले यांनी मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केली, तर इतर सर्वांनी अणुवस्तुमानाच्या आधारावर केली.
shaalaa.com
डोबरायनरची त्रिके (Dobereiner’s Triads)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
डोबेरायनरने ______ नियम मांडला.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
डोबेरायनरच्या त्रिकांचे वैशिष्ट्य काय?
डोबेरायनरच्या त्रिक नियमानुसार तीन मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने केली असता ______.
नावे लिहा.
आवर्त 2 मधील सर्वाधिक आकारमान असलेला अणू.
डोबेरायनरच्या त्रिकांमध्ये तीन मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली दिसून येते.
डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा.