Advertisements
Advertisements
प्रश्न
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
विकल्प
टंगस्टन
नायक्रोम
ॲल्युमिनिअम
लोखंड
उत्तर
नायक्रोम
स्पष्टीकरण-
नायक्रोम या मिश्रधातूचा उपयोग तारा बनवण्यासाठी केला जातो, तर इतर सर्व मऊ धातू आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत.
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)
विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.
वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.
खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?
विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणजे काय?
विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूच्या तारेचे कुंतल असते?
वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?