Advertisements
Advertisements
प्रश्न
हे केव्हा घडले ते लिहा.
राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
लघु उत्तरीय
उत्तर
धोंड्यापासून एका लहान धोंड्याची निर्मिती झाली, हे राजूने पाहिले. दोन प्रकाशमय धोंडे त्याला स्पष्ट दिसत होते. नंतर हळूहळू धोंड्याचा प्रकाश लुप्त होऊ लागला. असे घडले तेव्हा राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?