Advertisements
Advertisements
प्रश्न
हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?
लघु उत्तरीय
उत्तर
वनस्पतींचे अन्न प्रकाशसंश्लेषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका विशेष प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. हिरव्या भागात हरितद्रव्य असते. हरिद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश-संश्लेषण होते. त्यातूनच अन्ननिर्मिती होते. म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?