Advertisements
Advertisements
प्रश्न
हिऱ्याचे उपयोग लिहा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
उपयोग:
- अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो.
- काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांत हिरे वापरतात.
- हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात.
- हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात.
- डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे - कार्बनचे स्फटिक रूप : हिरा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?