English

हिऱ्याचे उपयोग लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

हिऱ्याचे उपयोग लिहा.

Short Note

Solution

उपयोग:

  1. अलंकार तयार करण्यासाठी हिऱ्याचा उपयोग होतो.
  2. काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणांत हिरे वापरतात.
  3. हिऱ्याच्या भुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी करतात.
  4. हिऱ्याचा उपयोग अवकाशात व कृत्रिम उपग्रहांमध्ये प्रारणापासून संरक्षण देणाऱ्या खिडक्या तयार करण्यासाठी करतात.
  5. डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणांमध्ये हिऱ्याचा वापर करतात.
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे - कार्बनचे स्फटिक रूप : हिरा
  Is there an error in this question or solution?
Chapter 13: कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य - स्वाध्याय [Page 149]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 13 कार्बन : एक महत्त्वाचे मूलद्रव्य
स्वाध्याय | Q 2. इ. | Page 149
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×