Advertisements
Advertisements
प्रश्न
इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75° च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च ₹ 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये?
विकल्प
2,16,000
3,60,000
4,50,000
7,50,000
MCQ
उत्तर
2,16,000
स्पष्टीकरण-
केंद्रीय कोनाचे माप = `"सिमेंटचा खर्च"/"एकूण खर्च" xx 360^circ`
∴ एकूण खर्च = `(45000 xx 360^circ)/75^circ`= ₹ 2,16,000
shaalaa.com
वृत्तालेख
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?