English

इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75° च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च ₹ 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

इमारतीच्या बांधकामाचे विविध खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवले असता, सिमेंटचा खर्च 75° च्या केंद्रीय कोनाने दाखवला आहे. सिमेंटचा खर्च ₹ 45,000 असल्यास, इमारतीच्या बांधकामाचा एकूण खर्च किती रुपये?

Options

  • 2,16,000

  • 3,60,000

  • 4,50,000

  • 7,50,000

MCQ

Solution

2,16,000

स्पष्टीकरण-

केंद्रीय कोनाचे माप = `"सिमेंटचा खर्च"/"एकूण खर्च" xx 360^circ`

∴ एकूण खर्च = `(45000 xx 360^circ)/75^circ`= ₹ 2,16,000

shaalaa.com
वृत्तालेख
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 [Page 165]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 | Q 1. (2) | Page 165
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×