English

वर्गीकृत वांरवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग ______ काढण्यासाठी होतो. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

वर्गीकृत वांरवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग ______ काढण्यासाठी होतो.

Options

  • मध्य

  • मध्यक

  • बहुलक

  • यांपैकी सर्व

MCQ
Fill in the Blanks

Solution

वर्गीकृत वांरवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग मध्यक काढण्यासाठी होतो.

shaalaa.com
वारंवारता बहुभुज
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 [Page 165]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 | Q 1. (3) | Page 165

RELATED QUESTIONS

खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत?
  2. शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा.
  3. 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती?
  4. वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा लिहा.
  5. 80 – 90 या वर्गातील विद्यार्थी किती?

एका हातमाग कारखान्यात मजुरांना एक साडी बनवण्यास लागणारे दिवस आणि मजुरांची संख्या यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. या सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा.

दिवस 8 - 10 10 - 12 12 - 14 14 - 16 16 - 18 18 - 20
मजुरांची संख्या 5 16 30 40 35 14

एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गांत असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा.

निकाल (टक्के) 30 - 40 40 - 50 50 - 60 60 - 70 70 -  80 80 - 90 90 - 100
विद्यार्थी संख्या 7 33 45 65 47 18 5

खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा.

वीज बिले (रुपये) 0 - 200 200 - 400 400 - 600 600 - 800 800 - 1000
कुटुंबे 240 300 450 350 160

एका वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञानाचा प्रयोग करण्यासाठी लागलेल्या वेळेची वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी दिली आहे. या माहितीसाठी आयतालेख काढून वारंवारता बहुभुज काढा.

प्रयोगासाठी लागलेला वेळ (मिनिटे) 20 - 22 22 - 24 24 - 26 26 - 28 28 - 30 30 - 32
विद्यार्थ्यांची संख्या 8 16 22 18 14 12

खालील वर्गीकृत वारंवारता सारणीसाठी वारंवारता बहुभुज काढा.

रक्तदात्यांचे वय (वर्षे) 20 - 22 22 - 24 24 - 26 26 - 28 28 - 30 30 - 32
विद्यार्थ्यांची संख्या 8 16 22 18 14 12

खालील सारणीत 150 गावांतील पावसाची वार्षिक सरासरी दिली आहे. त्यासाठी वारंवारता बहुभुज काढा.

सरासरी पाऊस (सेंटिमीटर) 0 - 20 20 - 40 40 - 60 60 - 80 80 - 100
गावांची संख्या 14 12 36 48 40

खालील सामग्री दर्शविणारा वारंवारता बहुभुज काढा:

वीज बिले (₹) कुटुंबे
200 – 400 240
400 – 600 300
600 – 800 450
800 – 1000 350
1000 – 1200 160

एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा:

निकाल (टक्के) विद्यार्थी संख्या
20 − 40 25
40 − 60 65
60 − 80 80
80 − 100 15

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×