Advertisements
Advertisements
प्रश्न
इव्हान पॅव्हलॉव्ह हे अध्ययनाची ______ पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात.
विकल्प
अभिजात अभिसंधान
साधक अभिसंघान
निरीक्षणात्मक
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
इव्हान पॅव्हलॉव्ह हे अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत स्पष्ट केल्याबद्दल ओळखले जातात.
स्पष्टीकरण:
रशियन मानसशास्रज्ञ इव्हान पॅव्हलॉव्ह यांनी १९२८ साली कुत्र्यावर प्रयोग करून अध्ययनाची अभिजात अभिसंधान पद्धत शोधून काढली. त्यासाठी इव्हान पॅवलॉव्ह यांनी कुत्र्याच्या गालावर शस्त्रक्रिया करून लाळेचे प्रमाण मोजता येईल अशी सोय केली. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा बेलच्या आवाजामागोमाग कुत्र्याला अन्न देऊन त्यानेनिर्माण केलेल्या लाळेचे मापन केले. प्रयोगात असेदिसून आले की, काही वेळानंतर अन्न न देताही कुत्रा बेलच्या आवाजालाच लाळ ही प्रतिक्रिया देऊ लागला. कुत्र्याच्या या अध्ययनाला त्यांनी अभिजात अभिसंधानाद्वारे अध्ययन असे नाव दिले.
shaalaa.com
अध्ययनाच्या प्रक्रिया
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?