Advertisements
Advertisements
प्रश्न
शाईच्या डागाची चाचणी ______ या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.
विकल्प
मरे
रोर्शा
मॉर्गन
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
शाईच्या डागाची चाचणी रोर्शा या मानसशास्त्रज्ञाने विकसित केली.
स्पष्टीकरण:
स्वीस मानसशास्त्रज्ञ. त्यांनी प्रक्षेपण तंत्रातील सर्वात जुनी असणारी शाईच्या डागाची चाचणी विकसित केली. यामध्ये शाईच्या डागाचे १० कार्ड असतात. (पाच कृष्णधवल आणि पाच रंगीत) यामध्ये प्रयुक्ताला एकावेळी एक कार्ड दाखवल जेते आणि त्यात त्याला काय दिसते हे विचारले जाते. प्रयुक्ताला कशाही प्रकारे ते कार्ड हाताळण्याची मुभा असते. प्रयक्तु ते कार्ड उलट सुलट कसेही करू शकतो. या चाचणीच विश्लेषण करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षकाची गरज असते.
shaalaa.com
व्यक्तिमत्वाचे मापन - प्रक्षेपण तंत्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?