Advertisements
Advertisements
प्रश्न
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा ______
विकल्प
विठ्ठलाने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.
उत्तर
जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा विठ्ठलाने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
संबंधित प्रश्न
शब्द ओळखा व कार्डवर लिहा.
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
हळूहळू
काही लोक सुचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
कोण ते लिहा.
पाचवीत शिकणारी.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."
सगळ्यांनी मालतीच्या ______ कौतुक केले.
तुमच्या आवडीच्या सणांविषयी चित्र, शब्द, माहिती लिहा.
एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा. (बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द.)
खालील शब्दाला 'दार' शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., ऐट - ऐटदार.
खास