Advertisements
Advertisements
प्रश्न
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."
उत्तर
"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो." - असे इस्त्रीवाले दामूकाका बाबांना (भाऊ साहेबांना) म्हणाले.
संबंधित प्रश्न
चित्र पहा. कोण ते सांगा.
सशांना मदत करणारा.
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
तुमच्या घरच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे.
नादमय शब्द उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला महित असलेले शब्द सांगा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला?
खालील शब्द वाचा व तसेच लिहा.
सुट्टी, हुश्श, चक्कर, लख्ख, बग्गी, गच्च, सज्जन, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा,अय्या, गल्ली, सव्वा.
तेवढयात मालतीला त्यांचा ______ बैल दिसला.
तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
कोण ते लिहा.
थुईथुई नाचणारे.
तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
चांगुलपणा