हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.

टिप्पणी लिखिए

उत्तर

जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात.

  1. काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हा अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरीत्या जपले जातात. हे सारे अवशेष, तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात.
  2. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते.
  3. याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो.
  4. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठरावीक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत.
  5. त्या त्या कालावधीत, अनुक्रमे अपृष्ठवंशीय; मत्स्य, उभयचर, सरीसृप; नंतर मध्यजीव महाकल्प सरिसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात.
  6. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे.
shaalaa.com
उत्क्रांतीचे पुरावे (Evidences of evolution)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: आनुवंशिकता व उत्क्रांती - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 1 आनुवंशिकता व उत्क्रांती
स्वाध्याय | Q 7. उ. | पृष्ठ ११

संबंधित प्रश्न

पुढील विधान वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.


प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा.

जोडणारे दुवे


अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.


__________ हे मानवी शरीरातील अवशेषांग आहे.


वेगळा घटक ओळखा.


मी सरीसृप व सस्तनी या दोघांना जोडणारा दुवा आहे, तर मी कोण?


जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
1) शरीरशास्त्रीय पुरावे अ) माकडहाड व अक्कलदाढ
2) पुराजीवविषयक पुरावे ब) पानाचा आकार व शिराविन्यास
  क) जीवांचे अवशेष व ठसे

शास्त्रीय कारणे लिहा.

पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.


शास्त्रीय कारणे लिहा.

अपृष्ठवंशीय प्राण्यापासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्याचा उद्भव झालेला दिसतो.


मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांची नावे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×