Advertisements
Advertisements
प्रश्न
जलतप्रदूषणाची कारणे कोणती?
लघु उत्तरीय
उत्तर
कारखान्यातील दुषित पाणी नद्यांतील पाण्यात मिसळणे. पाणवठ्यावर जनावरे धुणे, अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी घासणे. कचरा, प्लॅस्टिकच्या वस्तू, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पूजेचे साहित्य पाण्यात टाकणे. गणपती, दुर्गा देवी इत्यादींच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या पाण्यात विसर्जित करणे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?