Advertisements
Advertisements
प्रश्न
जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे, असे तुम्हांला वाटते?
लघु उत्तरीय
उत्तर
जलप्रदूषण रोखण्यासाठी नदीमध्ये कारखान्याचे दुषित पाणी टाळावे. पाणवठ्यावर अंघोळ करू नये. जनावरे धुणे, कपडे धुणे, भांडी घासणे, कोणत्याही प्रकारचा कचरा पाण्यात टाकणे टाळावे. प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांऐवजी मातीच्या मुर्त्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. पूजेचे साहित्य पाण्यात टाकण्यापेक्षा जमिनीत खड्डा करून त्यात टाकावे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?