Advertisements
Advertisements
प्रश्न
जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
लघु उत्तरीय
उत्तर
दैनंदिन कामे करताना, अंघोळ करताना, जनावरे व गाड्या धुतांना नळाऐवजी बादलीत पाणी घेऊन वापरावे. उरलेले पाणी झाडांना टाकावे. नळ पूर्णतः बंद ठेवावे, थेंब थेंब पाणी पडत असेल तर लगेच त्याची दुरुस्ती करावी. पाणी पुनर्भरण प्रक्रियेचा वापर करावा.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?