Advertisements
Advertisements
प्रश्न
जर तुम्हांला एखाद्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे असेल, तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा.
लघु उत्तरीय
उत्तर
आभारप्रदर्शनाच्या सादरीकरणाचा आराखडा:
- कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे.
- इतर मान्यवरांचे आभार मानणे.
- निवेदक व स्वागतगीत सादर करणाऱ्या चमूचे आभार मानणे.
- कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांचे (प्रेक्षकांचे) आभार मानणे.
- सभागृह, ध्वनिक्षेपक व्यवस्था, बैठकव्यवस्था व्यक्तींचे करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानणे.
- कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानणे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?