हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

जर Zn, Fe, Al, Cu ही मूलद्रव्ये त्यांच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडली, तर योग्य क्रम पुढीलपैकी कोणता असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जर Zn, Fe, Al, Cu ही मूलद्रव्ये त्यांच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडली, तर योग्य क्रम पुढीलपैकी कोणता असेल?

विकल्प

  • Cu, Fe, Zn, Al

  • Al, Cu, Fe, Zn

  • Zn, Al, Cu, Fe

  • Fe, Zn, Al, Cu

MCQ

उत्तर

Cu, Fe, Zn, Al

shaalaa.com
धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 8 धातुविज्ञान
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×