Advertisements
Chapters
![SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - धातुविज्ञान SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - धातुविज्ञान - Shaalaa.com](/images/science-and-technology-1-marathi-10-standard-ssc_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
Advertisements
Solutions for Chapter 8: धातुविज्ञान
Below listed, you can find solutions for Chapter 8 of Maharashtra State Board SCERT Maharashtra for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC.
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.
ब्राँझ हे कोणत्या धातूंचे संमिश्र आहे?
तांबे व कथील
तांबे व जस्त
तांबे व लोखंड
लोखंड व निकेल
लोखंड व कार्बन, क्रोमियम यांचे संमिश्र ____ हे आहे.
पितळ
ब्राँझ
स्टेनलेस स्टील
अमालगम
______ हे आम्लारिधर्मी ऑक्साइड आहे.
CO2
K2O
SO2
Al2O3
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण करताना ____ ॲनोड म्हणून वापरतात.
सल्फर
ग्रॅफाईट
प्लॅटिनम
ॲल्युमिनिअम
लोखंड हे ____.
जस्तापेक्षा जास्त क्रियाशील आहे.
ॲल्युमिनिअमपेक्षा जास्त क्रियाशील आहे.
तांब्यापेक्षा कमी क्रियाशील आहे.
ॲल्युमिनिअमपेक्षा कमी क्रियाशील आहे.
जर Zn, Fe, Al, Cu ही मूलद्रव्ये त्यांच्या क्रियाशीलतेच्या चढत्या क्रमाने मांडली, तर योग्य क्रम पुढीलपैकी कोणता असेल?
Cu, Fe, Zn, Al
Al, Cu, Fe, Zn
Zn, Al, Cu, Fe
Fe, Zn, Al, Cu
पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होणे टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत वापरतात?
विद्युत विलेपन
धनाग्रीकरण
कथिलीकरण
संमिश्रीकरण
विल्फ्ली टेबल पद्धतीत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्यासाठी _____ पद्धत वापरतात.
चुंबकीय
फेनतरण
अपक्षालन
गुरुत्वीय
ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.
आम्लधर्मी
आम्लारिधर्मी
उभयधर्मी
उदासीन
ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.
13, (2, 8, 3)
12, (2, 8, 2)
13, (3, 10)
12, (2, 10)
झिंक ब्लेंडचे रेणुसूत्र ____ आहे.
ZnSO4
ZnS
XnCO3
Zn
मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण _____ व _____ या पद्धतीने करतात.
भाजणे व निस्तापन
भाजणे व क्षपण
विलगीकरण व निस्तापन
यांपैकी नाही.
चांदीचे क्षरण झाल्यामुळे काळ्या रंगाचा _____ थर जमा होतो.
सिल्व्हर नायट्रेट
सिल्व्हर ऑक्साइड
सिल्व्हर सल्फाइड
सिल्व्हर कार्बोनेट
लोखंड व स्टीलचे (पोलाद) क्षरण रोखण्यासाठी _____ ही पद्धत वापरतात.
विद्युत विलेपन
धनाग्रीकरण
कथिलीकरण
जस्त विलेपन
एक धातू दुसऱ्या धातूवर आदळल्यास आवाज निर्माण होतो, या गुणधर्माला _____ म्हणतात.
सुवाहक
वर्धनीयता
नादमयता
तन्यता
_____ हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो.
क्लोरीन
ब्रोमीन
आयोडीन
फ्लूओरीन
विद्युतदृष्ट्या आयनिक संयुगे _____ असतात.
धनप्रभारित
ऋणप्रभारित
उदासीन
वाहक
_____ हा उष्णतेचा सुवाहक, तर विद्युतधारेचा दुर्वाहक आहे.
ग्रॅफाईट
हिरा
कोळसा
आयोडीन
_____ हा सर्वांत कमी क्रियाशील धातू आहे.
चांदी
सोडियम
जस्त
सोने
______ हा पदार्थ पाण्यामध्ये हिरवा रंग तयार करतो.
CuSO4
FeSO4
NaCl
वरीलपैकी सर्व.
स्टेनलेस स्टील हा _____ चा संमिश्र आहे.
तांबे
कथिल
जस्त
लोह
संमिश्रामध्ये जेव्हा एक धातू पारा असतो तेव्हा त्याला _____ म्हणतात.
पारदसंमिश्र
सोडियम अमल्गम
झिंक अमल्गम
वरील सर्व
ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीररित्या धातू मिळवतात त्यांना _____ म्हणतात.
खनिजे
धातुके
मृदा अशुद्धी
संमिश्र
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान सहसंबंध ओळखा
स्टेनलेस स्टील : लोह, क्रोमिअम व कार्बन : : ब्रँझ : _____
प्रेशर कुकर : धनाग्रीकरण : : चांदी विलेपित चमचे : ______
ॲल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण – धनाग्र : ______ : : ऋणाग्र : ग्रॅफाईट अस्तर
सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______
बॉक्साईट : ॲल्युमिनिअमचे धातुक : : कॅसिटराईट : ________
धातुंचे पत्रे : वर्धनीयता : : धातुंच्या तारा : ______
झिंक सल्फाइड : भाजणे : : झिंक कार्बोनेट : ______
लोखंडाचे क्षरण : Fe2O3 : : तांब्याचे क्षरण : ______
हिरा : विद्युत दुर्वाहक : : ग्रॅफाईट : ______
मऊ धातू : Na : : कठीण धातू : ______
ॲल्युमिनिअम : ______ : : सोने : विद्युत दुर्वाहक
ब्रॉंझ : ______ : : स्टेनलेस स्टील : Fe + Cr + C
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
सोडिअम
पोटॅशिअम
चांदी
सल्फर
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
बोरॉन
क्लोरिन
ब्रेमिन
फ्लुरिन
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
तांबे
लोखंड
पारा
पितळ
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
पितळ
ब्रॉंझ
फॉस्फरस
स्टील
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
कथिलीकरण
संमिश्रीकरण
धनाग्रीकरण
फेनतरण
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
जस्त विलेपन
कथिलीकरण
विद्युत विलेपन
निस्तापन
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
Na
K
Cu
Li
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान जोड्या जुळवा.
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | KBr | अ) | ज्वलनशील |
2) | निऑन | ब) | पाण्यात विद्राव्य |
3) | गंधक | क) | रासायनिक अभिक्रिया नाही |
4) | सल्फर | ड) | उच्च तन्यता |
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | बॉक्साईट | अ) | पारा |
2) | कॅसिटराईट | ब) | ॲल्युमिनिअम |
3) | सिनाबार | क) | कथील |
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | ZnS | अ) | कॉपर सल्फाइड |
2) | HgS | ब) | बॉक्साईट |
क) | सिनाबार | ||
ड) | झिंक ब्लेंड |
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | तांबे व जस्त | अ) | पितळ |
2) | तांबे व कथील | ब) | ब्राँझ |
क) | स्टेनलेस स्टील |
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | विद्युत विलेपन | अ) | प्रेशर कुकर |
2) | धनाग्रीकरण | ब) | चांदी विलेपित चमचे |
क) | तांब्यावर कथिलाचा थर | ||
ड) | लोखंडावर जस्ताचा थर |
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | धातुंचे पत्रे बनवणे | अ) | नादमयता |
2) | धातुंची भांडी बनवणे | ब) | वर्धनीयता |
3) | तांब्याच्या तारा बनवणे | क) | उष्णता सुवाहकता |
4) | धातुपासून घंटा बनवणे | ड) | तन्यत |
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान नावे लिहा.
नावे लिहा.
ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.
नावे लिहा.
धातुक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन
नावे लिहा.
विद्युत सुवाहक अधातू
नावे लिहा.
राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक
नावे लिहा.
उभयधर्मी ऑक्साइड तयार करणारे धातू.
नावे लिहा.
तांबे व जस्ताचे संमिश्र.
नावे लिहा.
दोन अतिक्रियाशील धातू.
नावे लिहा.
कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.
नावे लिहा.
ॲल्युमिनापासून ॲल्युमिनिअम मिळवण्याची पद्धत.
नावे लिहा.
तांब्याचे क्षरण रोखण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत.
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा
अशुद्ध धातुपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी विद्युत अपघटनी क्षपण वापरतात.
बरोबर
चूक
आयनिक संयुगे केरोसिनमध्ये द्रावणीय असतात.
बरोबर
चूक
स्थायूरूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करतात.
बरोबर
चूक
पारा, चांदी, सोने हे अति अभिक्रियाशील धातू आहेत.
बरोबर
चूक
विद्युत विलेपन पद्धतीत अति क्रियाशील धातुचा थर कमी क्रियाशील धातुवर दिला जातो.
बरोबर
चूक
ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनी क्षपण पद्धतीत ग्रॅफाईटचे अस्तर धनाग्र म्हणून काम करते.
बरोबर
चूक
कॅसिटराईट हे तांब्याचे धातूक आहे.
बरोबर
चूक
हिरा हा कठीण पदार्थ आहे.
बरोबर
चूक
सोने आणि चांदी क्रियाशील धातू आहेत.
बरोबर
चूक
हॅलोजनची आम्लाबरोबर अभिक्रिया होते.
बरोबर
चूक
बेअरच्या प्रक्रियेत बॉक्साइटची सोडिअम हायड्रॉक्साइड बरोबर अभिक्रिया घडवून आणतात.
बरोबर
चूक
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC 8 धातुविज्ञान ओळखा पाहू मी कोण!
ओळखा पाहू मी कोण !
कार्बनची अपरूपे : ______
ओळखा पाहू मी कोण !
उभयधर्मी ऑक्साईड निर्माण करणारा धातू : ______
ओळखा पाहू मी कोण !
ॲल्युमिनिअमचा धातुक : ______
ओळखा पाहू मी कोण !
द्रवरूप अवस्थेतील धातू : ______
Solutions for 8: धातुविज्ञान
![SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - धातुविज्ञान SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - धातुविज्ञान - Shaalaa.com](/images/science-and-technology-1-marathi-10-standard-ssc_6:5f2b1b2038084cf381bfa42c826a928c.jpg)
SCERT Maharashtra solutions for Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 - धातुविज्ञान
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. SCERT Maharashtra solutions for Mathematics Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board 8 (धातुविज्ञान) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC chapter 8 धातुविज्ञान are धातूंचे भौतिक गुणधर्म, अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals), धातूंचे रासायनिक गुणधर्म, धातूंच्या अभिक्रिया, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी (Reactivity series of metals), अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक संयुगे, धातुविज्ञान (Metallurgy), धातूंचा आढळ (Occurrence of metals), धातुविज्ञानाची मूलतत्त्वे, धातुकांचे संहतीकरण (Concentration of ores), धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals), धातूंचे शुद्धीकरण, धातूंचे क्षरण (Corrossion of metals), क्षरण प्रतिबंध (Prevention of corrosion).
Using SCERT Maharashtra Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC solutions धातुविज्ञान exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC students prefer SCERT Maharashtra Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter 8, धातुविज्ञान Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC additional questions for Mathematics Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.