हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. पितळ, ब्रॉंझ, फॉस्फरस, स्टील. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • पितळ

  • ब्रॉंझ

  • फॉस्फरस

  • स्टील

MCQ

उत्तर

फॉस्फरस

स्पष्टीकरण-

फॉस्फरस हे अधातू आहे, तर इतर सर्व मिश्रधातू आहेत.

shaalaa.com
अधातूंचे भौतिक गुणधर्म (Physical properties of non-metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 4

संबंधित प्रश्न

______ हे आम्लारिधर्मी ऑक्साइड आहे.


_____ हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो.


_____ हा उष्णतेचा सुवाहक, तर विद्युतधारेचा दुर्वाहक आहे.


हिरा : विद्युत दुर्वाहक : : ग्रॅफाईट : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) धातुंचे पत्रे बनवणे अ) नादमयता
2) धातुंची भांडी बनवणे ब) वर्धनीयता
3) तांब्याच्या तारा बनवणे क) उष्णता सुवाहकता
4) धातुपासून घंटा बनवणे ड) तन्यत

ओळखा पाहू मी कोण !

कार्बनची अपरूपे : ______


ओळखा पाहू मी कोण !

उभयधर्मी ऑक्साईड निर्माण करणारा धातू : ______


विद्युतधारेचा उत्तम सुवाहक ______ हा आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×