हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. तांबे, लोखंड, पारा, पितळ. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

विकल्प

  • तांबे

  • लोखंड 

  • पारा

  • पितळ

MCQ

उत्तर

पितळ

स्पष्टीकरण-

पितळ हे धातुसदृश आहे, तर इतर सर्व धातू आहेत.

shaalaa.com
धातूंचे क्षरण (Corrossion of metals)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 8 धातुविज्ञान
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा. | Q 3

संबंधित प्रश्न

चांदीचे क्षरण झाल्यामुळे काळ्या रंगाचा _____ थर जमा होतो.


लोखंड व स्टीलचे (पोलाद) क्षरण रोखण्यासाठी _____ ही पद्धत वापरतात.


______ हा पदार्थ पाण्यामध्ये हिरवा रंग तयार करतो.


स्टेनलेस स्टील हा _____ चा संमिश्र आहे.


लोखंडाचे क्षरण : Fe2O3 : : तांब्याचे क्षरण : ______


ब्रॉंझ : ______ : : स्टेनलेस स्टील : Fe + Cr + C


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) विद्युत विलेपन अ) प्रेशर कुकर
2) धनाग्रीकरण ब) चांदी विलेपित चमचे
    क) तांब्यावर कथिलाचा थर
    ड) लोखंडावर जस्ताचा थर

नावे लिहा.

तांबे व जस्ताचे संमिश्र.


नावे लिहा.

तांब्याचे क्षरण रोखण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत.


शास्त्रीय कारण लिहा:

चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×