हिंदी

ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखांवृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखांवृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा.

कारण बताइए

उत्तर

ज्या वेळी मुंबई (७३° पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्यावेळी १०७° पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल.

कारणे:

  1. पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते, त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याचवेळी अनुक्रमे भरती किंवा ओहोटी येते.
  2. ७३° पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस १०७° पश्चिम रेखावृत्त आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7.3: भरती - ओहोटी - स्वाध्याय [पृष्ठ १९२]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 7.3 भरती - ओहोटी
स्वाध्याय | Q ३. (२) | पृष्ठ १९२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×