Advertisements
Advertisements
प्रश्न
लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
कारण बताइए
उत्तर
- लाटा निर्माण होण्याचे मुख्य कारण वारा आहे.
- कधीकधी, समुद्राच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळेही समुद्रात लाटा निर्माण होतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?