Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण ______
कारण बताइए
उत्तर
बचावकार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले, कारण समुद्रात नऊ मीटरच्या उंचच उंच लाटा उसळत होत्या. वादळी वारा ७० सागरी मैल वेगाने वाहत होता.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?