Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण ______
कारण बताइए
उत्तर
त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता, कारण त्यांना वाटलं होतं, की ही जोखमीची नोकरी आहे आणि आपली नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांचा सामना करू शकणार नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?