Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे लिहा.
राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला-जावंसं वाटायचं, कारण ______
कारण बताइए
उत्तर
राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला-जावंसं वाटायचं, कारण मोकळ्या वेळेत त्यांचे नेहमी सागरकिनारी भटकणं, फिरणं व्हायचं.त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनंअनंत सागरी सफरीला जावसं वाटायचं.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?